आजपर्यंत मी अर्ध्याहून जास्त लिखाण मुलीं बद्दल केल आहे. त्याप्रमाणे पुष्कळ जणांच्या मते मी फ्लर्ट आहे. पण ठीक आहे. ज्या व्यक्ति मला ओळखतात त्यांना माहीत आहे मी कसा आहे. असो. पुष्कळ वेळा आपण काही व्यक्तीं कडून काही गोष्टी एक्स्पेक्ट करतो आणि माझ्या मते हे बरोबर आहे. आपण आपल्या लोकांकडून एक्स्पेक्ट नाही करणार तर कोणांकडून करणार??? पण बघायला गेल तर एक्स्पेक्ट नकरणच चांगल असत.
आपले मित्र मैत्रिणी. पुष्कळ वर्ष आपण एकमेकांना ओळखत असतो. काही व्यक्ति अशा असतात की ज्या मनात कुठलिही कटुता न बाळगता आयुष्यभर मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुमच्या बद्दल मनात मत्सर ठेवून मैत्री निभावतात. काही व्यक्ति स्वतःच्या हिशोबाने तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति काही अटी घालून तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुम्हाला मित्र, चांगला मित्र किंवा सर्वात चांगला मित्र या केटेगरी मध्ये ठेवतात. पण तुम्हाला जर मित्र, चांगला मित्र आणि सर्वात चांगला मित्र या मधला फरकच कळत नसेल तर तुम्ही फ़क्त मित्र म्हंटल तरी पुष्कळ आहे हो.
काही जणांना सवय असते की एकमेकांना जास्त ओळख़त नसतील तरीही बेस्ट फ्रेंड म्हणायच. माझ म्हणन एवढच आहे की जर खरच मनापासून वाटत असेल तरच बोला. त्या व्यक्ति कडून काही काम काढून घेण्यासाठी कशाला त्याला बेस्ट फ्रेंड म्हणता???
काही मित्र मैत्रिणी वर्षानुवर्षे तुम्हाला ओळखत असतात. पण मैत्री काय असते हेच त्यांना माहीत नसत.
काही व्यक्ति तुमच्याशी मैत्री करतात. मैत्री करताना काही अटी ठेवतात. ह्या अटी ते काही तुम्हाला सांगत नाहीत पण त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ते तुम्हाला बरोबर दाखवतात.
काही व्यक्ति मैत्री मधून शत्रुता निभावत असतात.
काही व्यक्ति तुमच्या मैत्रिणींना पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात.
काही व्यक्ति तुमच्या प्रेयसीला पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात. (पण बघायला गेल तर हीच खरी वेळ असते आपल्या प्रेयसीला ओळखण्याची)
पुष्कळ व्यक्ति तुम्हाला गृहीत धरतात. अड़चणीत असताना त्यांना तुमची आठवण येते. आनंदाच्या क्षणी ते तुम्हाला विसरतात.
सांगण्याचा हेतु एवढच की हो, पुष्कळ वेळा काहीतरी हेतु ठेवूनच मैत्री केली जाते. मैत्री समजणारे आणि निभावणारे खुप कमी व्यक्ति आहेत हो ह्या जगात.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत

very good one abhijit...n very true at same time...but just want to say if we think we are genuine and have no hidden agenda then we should not think about others motive behind friendship..one day they will realise our genuiness n will change their behviour.....
ReplyDeletethnxs swapna.....but the best way out of it is dat just leave.....don't think...
ReplyDelete