आपल आयुष्य हे नेहमी दुसर्यांवर अवलंबून असत. दुसर्या व्यक्तींच्या होकारावर आणि नकारावर आपल्या आयुष्यातल्या खुप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. मनासारख घडल तर आपण खुष, नाही घडल तर आपण दुखी.
थोडक्यात काय????? "We need Approvals from somebody."
ह्यावर मी एवढच म्हणेन.....(जे आधीच एका व्यक्तीने म्हंटल आहे)
mujhe tumhare approval ki jarurat nahi hai.....
I like myself.....
f*** you all.....
आयुष्य एकदाच भेटत. ते कोणाच्या अप्रूवलच मोहताज नाही. स्वतः कोन्फीडंट रहा आणि आयुष्य एन्जॉय करा.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment