स्वप्न एक भारावलेले
Friday, September 7, 2012
Hope.....
दिवसा उजेडीच आभाळ भरून आल
मनात विचारांच माजलेल काहूर थोड शांत झाल
क्षणार्धात पावसाला सुरवात झाली
आणि ह्या दुनियादारीत तिला आपलस करण्याचा विचार
जगण्याला नविन बळ देवून गेल.....
अभिजीत
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)